फाईट ऑर फ्लाईट रिप्लेक्स
आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत.आपल्याला युध्द हा शब्द परिचित आहेच,यालाच आपण आणीबाणीची स्थिती तर आजकाल सर्जिकल स्ट्राईक असे ही आपण बोलत असतो.हे शब्द आपल्या कानावरती पडले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर रणगाडे,बंदूक,सैनिकांची तुकडी डोळ्यासमोर उभी रहाते. पण या गोष्टी एवढ्या वरती थांबत नाहीत आपले रक्त सळसळ करत असते,छाती भरून येते,अंगावरती काटा उभा रहातो ही एक युध्द स्थितीच असते आपल्या शरीरात निर्माण झालेली.या स्थिती मुळे आपल्यात जोश निर्माण झालेला आसतो. हे कशामुळे होते याचा आपण कधीच विचार करत नाही.तो विचार आजचा या धावपळीचा युगात करणे खूप गरजेचे आहे.
ही एक बाजू झाली याचीच दुसरी बाजू आपण पाहू.आपण एखादी चूक केली असेल व ती घरी कळली तर आपल्याला ओरडा बसेल ही कल्पना करण्यांनी सुधा आपल्या अंगावरती काटा येतो,घाम फुटतो,छाती धडधडते,रक्तदाब वाढतो,अशा अनेक कल्पना आपण सतत करत असतो.आणि शरीर मेंदू मध्ये आपण युध्दस्थिती निर्माण करून घेत रहातो.
वही युद्धस्थिती आपल्या कल्पनेमुळे निर्माण होते.हा 'फाईट ऑर फ्लाईट रिप्लेक्स'चा परिणाम आहे.
'फाईट ऑर फ्लाईट रिप्लेक्स' WATTER B. CANNON यांनी १९१५ रोजी वेदना,भय,भूक,क्रोध याचा प्राण्यांच्या वरती होणाऱ्या प्रतिसादाचे वर्णन करण्यासाठी हा शब्द प्रयोग करण्यात आला होता.आणीबाणीचा परिस्थितीतून सुटका करण्यासाठी सर्व सस्तन प्राण्यांच्या शरीरात ADRENALIN चा स्त्राव होतो,या मुळे ऑक्सिजन ची गरज वाढते,त्यामुळे ह्र्दय,श्वासाची गती वाढते,रक्त पुरवठा वाढतो,स्नायू ताठर होतात,चयापचयाची गती वाढते,या मुळे प्राणी लढायला व पाळायला सक्षम होतात.यालाच युध्दस्थिती आणीबाणीची स्थिती म्हणतात. हीच स्थिती आपल्या अनेक कल्पनेमुळे ही सतत निर्माण होत असते,त्यामुळे तणाव वाढतो,मानसिक संतुलन गडबडून जाते.याचातून शांततास्थिती निर्माण करण्यासाठी,
आपल्या शरीर मेंदूला या युध्दस्थितीतून शांततास्थितीत आणण्यासाठी 'रिलॕक्सेशन रिस्पॉन्स'माईंडफुलनेस व कल्पना ध्यान प्रशिक्षण मोलाचे आहे.
-राहुल दळवी
माईंडफुलनेस:प्रशिक्षक
*07066217153

Comments
Post a Comment