जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
१० सप्टेंबर
जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे!
निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते.
आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही.
तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना मनात निर्माण होतात.व आपल्या सुंदर अशा जीवनाला जसा काचेला तडा जातो,तसा तडा जायला सुरवात होते.
का?कशासाठी कोणी दिली आपल्याला परवानगी आपले आयुष्य संपवण्याची,आपण का? विचार करत नाही चिंतन करत नाही.
मिञांनो.आपले विचार हे काही क्षणात निर्माण होतात व निघून जातात ते क्षणिक असतात.ती आपल्या मनाची एक मानसिकता असते.तिला सजगतेने जाणले/समजले पाहिजे.
त्या विचाराची मेंदूत नोंद ठेवायला हवी! प्रतिक्रिया नाही,आपण माञ प्रत्येक विचाराला,भावनेला प्रतिक्रिया देत रहातो.जसे प्रश्नांनी प्रश्न वाढतात,वादाने वाद वाढतो.तसेच प्रतिक्रियाने प्रतिक्रिया वाढत जातात.आणि आपल्या मेंदू/मनामध्ये युध्दस्तिस्थीची रसायने पाझरतात,मनात/मेंदूत गोंधळ निर्माण होतो.आणि आपण त्या भरात हाणारी,खुन,आत्महत्या करायला सुध्दा कमी करत नाही.
परंतु या स्थितीला सजगतेने पाहिले तर ती अवस्था काही वेळातच शांतता स्थितीत निर्माण होते/येते.व घडणारा अनुचित प्रकार टळतो.
आपण प्रत्येक क्षणी सजग/जागृत व प्रतिक्रिया न देता नोंद ठेवायला शिकले पाहिजे,व तो मार्ग ही सुलभ आहे.
चला तर मग,आज जागतिक आत्महत्या दिनासापासून नवीन आयुष्याला,जीवनाला सुरूवात करूयात! प्रत्येक दिवशी २० मिनिटे ध्यान करूयात!
या,सजगता ध्यानामुळे आपल्या मेंदूतील युध्दजनक रासायनिक प्रक्रिया थांबवून,शांतता स्थितितील रासायनिक प्रक्रिया निर्माण करता येते.यातून योग्य विचार करण्याची क्षमता निर्माण होते.एकाग्रता,स्मरणशक्ती,आकलन,ग्रहणक्षमता,आत्मभान,सहअनुभूती निर्माण होते.
आजच आपले पहिले पाऊल
सजगता ध्यानाकडे टाकूयात,
जीवनाला आनंदी बनवूयात!
अधिक माहितीसाठी
-राहुल दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक.
07066217153
web- manacheoperation.com

Excellent article with scientific babase
ReplyDeleteThanks
Delete