मी राजेश्री काळे.....
मी एक सोलापुर मध्ये राहणारी एक पारधी समाज्यातील
बाई पारधी समाज म्हंटले की त्याच्या कडे फक्त गुन्हेगार म्हणुनच पाहिले जाते चोर म्हंटले की आमच्यावर शिक्का मारलेला असतो ... आमच्या पारधी समाज्यामध्ये लहानपणीच मुलीचं लग्न केलं जात तसेच माझं ही लग्न लहानपणी करण्यात आलं तेव्हा मी चवथीला होती ...
लग्न झाल्यावर आम्ही पुण्यात गेलो माझ्या नवऱ्याच्या
घरी हातभट्टी दारू काढण्याची होती मी तीते दारू काढत होती ....
अश्यातच एक केस मध्ये माझ्या नवऱ्याला पोलिसांनी घेऊन गेले त्यावेळेस मी चवधा वर्ष्याची होती आणि त्यात मी पोटुशी होती मला दिवस गेले होते माझा नवरा सुटून आल्यावर नवरा मला म्हणाला की तुझ्या पोटातील मुलं माझे नाहीच ... मग तीते जातपंचायत बोलवली आमच्या समाज्यात कोर्ट म्हणजे आमच्यातला मुख्य माणुस असतो आणि न्याय निवाडा करतो मग त्यांनी माझी सत्वपरीक्षा घेतली पोटात मुलं असुन मला अग्नीतून मला चालायला लावले एवढा हा आमचा पारधी समाज अंधश्रद्धेमध्ये गुंतला आहे ... मग मी तीते
रस्त्यावर झाडू मारणे याच काम करू लागली त्यातल्या एक बाईने मला पाहिले आणि ती संभाळ करत होती मी जे आहे ती त्या बाईमुळेच अश्यातच ती म्हणाली आपण बचत गट चालू करू पण मी तिला म्हणाली मी आतून खूप दुखी आहे मला रहायला छत नाही पण तिने समजून घेतले तशातच गिरीश े परभने सरांची माझी भेट झाली त्यांना मी सर्व हकीकत सांगितली मला शिकायचे आहे हे पण सांगितले त्यांनी मला आबासाहेब गरवारे कॉलेज मध्ये शिपाई ची नोकरी दिली ... मी शिक्षण पण चालू केले पण माझ्या पोटात दुसरं मुलं असल्यामुळे मला कोण ऑडिमिशन देत न्हवते मग मला न इलाजाने ते मुलं खाली करावे लागले मग मी पुढचे शिक्षण चालू केले
मी नववी पास झाली मी शिलाई मशीन च पण काम चालू केले अश्यातच मला ढेकणे सरांची भेट झाली ते भटक्या विमुक्त जातीसाठी काम करत होते मी त्यांना सांगितले की मला पण आमच्या समाज्यामधील अंधश्र्ध्दा दुर करून शिक्षणासाठी पुढे आणायचे आहे मग मी हळहळू काम करू लागली जातीचे दाखले काडून देऊ लागली मग माझ्या कामाची सुरवात झाली पण झालं असं की मी रात्री कामावरून उशिरा येत असल्यामुळे आमच्या समाज्यामधील लोकांनी मला नावे ठेवायला चालू केली आणि मला नवऱ्याने सोडुन दिल मी दोन दिवस तशीच पुटपाथ दोन मुलं घेऊन काढली पण तरी ही मी खचुन गेली नाही जिद्द सोडली नाही खचली नाही मी शिक्षण घेत काम करत होती अश्यातच तीते S T साठी आरक्षण जागा निघाली नगरसेविकासाठी त्यावेळेस माझ्याकडे एवढे पैसे ही न्हवते पण पर्यन्त करून मी आज महाराष्ट्रातील पारधी समाज्यामधली पहेली नगरसेविका झाली ... होय मीच ती राजश्री काळे .....
16 . 9 . 2019
राहुल शेंडगे
9096998287

Comments
Post a Comment