*संमोहन व रिलॕक्सेशन*
संमोहन सुचना या १००% टक्के मानसिक आजारावरती उपयुक्त आहेत.पण याचा लाभ काही मानसिक समस्या व्यक्तींना,काही काळापूर्ता मिळतो तो तर काही व्यक्तींना पूर्ण काळ याचा लाभ मिळालेला आढळून येत आहे.
*संमोहन सुचना* आपण घेतो म्हणजे नक्की काय करतो.तर आपण आपल्या मेंदूला प्रतिक्रिया देत रहातो.या प्रतिक्रिया वारंवार आपण मेंदूला देत रहातो.त्या प्रतिक्रियांचा प्रतिसाद म्हणून मेंदू काम करतो.
या प्रतिक्रियांचा परिणाम वैचारिक मेंदू वरती होत असावा.पण जेंव्हा या सुचना देणे कमी होत जातील. तेंव्हा पुन्हा-पुन्हा मेंदूत तणाव,डिप्रेशन,भिती चे विचार सतत येत रहातात,या सतत च्या विचारांचा परिणाम अमायग्डाला वरती होऊन युध्द स्थिती निर्माण होते व व्यक्ती मानसिक स्थैर्य गमावू लागतो मानसिक व मनोरूग्न बनून जातो.
या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला रिलॕक्सेशन रिस्पॉन्सची आवश्यकता आहे.
या रिलॕक्सेशन रिस्पॉन्सचे खरे वैज्ञानिक महत्त्व डॉ.हर्बर्ट बेन्सन यांनी करून दिले.१९७५ साली त्यांचे रिलॕक्सेशन रिस्पॉन्स हे पुस्तक हे प्रसिध्द झाले या पुस्तकाने अमेरिका मध्ये खळबळ उडाली व त्यांच्या अनेक न्युज व पेपर वरती मुलाखती झळकू लागल्या.एवढेच नाही तर त्यांनी भारतामधील दलाई लामा यांचा हिमालयातील बौध्द ठिकाणी भेट देऊन संशोधन ही चालू केले.त्या वेळी त्यांना असे आढळून आले की *हिमालयातील* थंड असणाऱ्या ठिकाणी बौध्द भिक्खू आपल्या अंगावरती चिवर(अंग झाकण्याचे कापड)ओले करून ध्यान साधनेला बसायचे काही वेळातच त्यांच्या अंगावरील चिवर सुकून जात,अशा थंड ठिकाणी सर्व साधारण व्यक्ती बसून राहिला तर आजारी पडल्याशिवाय रहाणार नाही.
या वरून कल्पना करण्यांनी सुध्दा मानसाच्या मेंदूतील रासायनिक प्रक्रिया घडत असते.असे त्यांच्या ध्यानात आले.
*रिलॕक्सेशन रिस्पॉन्स मुळे मेंदू शांतता स्थितीत जातो.* अमायग्डाला चा विचारांच्या तिव्र प्रतिक्रिया मुळे वाढलेला भाग शांतता स्थितीत येतो.
यातून उच्च रक्तदाब,तणाव नाहीसा होताना आढळून येत आहे.आज संमोहन सुचना महत्त्वाचा आहेतच पण याचा सोबतच *रिलॕक्सेशन रिस्पॉन्स व माईंडफुलनेस याचा वापर केल्यास मानसिक व शारीरिक सौख्य लाभते.*
माईंडफुलनेस प्रशिक्षण घेण्यासाठी संपर्क साधा व आमची अॉडिओ बुक लिंक वापरा.
http://bookhungama.com/Manache-Operation-Session-1/
श्री.राहुल दळवी.
माईंडफुलनेस प्रशिक्षक:संशोधक
हेल्पलाईन नं:- 7066217153

Comments
Post a Comment