#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन )
व्हिज्युअलायझेशन म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत.
एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत.
आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय?
#आपण_ते_पाहू_या!
आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे.
आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्रत्यक्षात अभ्यास करतोय,आणि कल्पना ध्यान करतोय,तर नक्कीच बोर्ड परिक्षा मध्ये पास झालेलो असेन.कारण.आपण आपल्या कल्पना ध्यानाला अभ्यासाची प्रयत्नांची जोड दिलेली आसते.
#उदा-: आपल्याला एखादा मोबाईल आवडला व आपली तिव्र इच्छा मोबाईल घेण्याची असेल तर आपण काय करतो.फक्त कल्पना करत बसतो का? तर नाही.तो मोबाईल घेण्यासाठी आपण पैशाची जमवा-जमवी करतो.तर आपल्या पगारातून काही रक्कम बाजूला काढून ठेवतो.किंवा पगारातील एक हिस्सा वापरून मोबाईल लोन वरती घेतो.
#कॉलेज_विद्यार्थी ,पार्ट टाईम काम करून मोबाईल घेतात.तर काही उचापती करून.आई-वडीलांकडे हट्ट करून मोबाईल मिळवतात.म्हणजे आपण आपल्या कल्पनेला प्रयत्नांची जोड देत आसतो.आपण आपली इच्छा अपेक्षा पूर्ण करतो.
आपण मोबाईल आवडला म्हणून फक्त कल्पना करत बसलो तर मोबाईल कधीच आपल्याला मिळाला नसता.
या कल्पना करून काही खेळाडू ही यशस्वी झालेले आहेत.#गोल्फपटू_टायगर_वूड्स हा आपल्या प्रत्येक स्ट्रोकचे कित्येकदा कल्पना करत असे.तर
#बॉक्सर_महमद ही रिंगणात उतरण्या आगोदर पंचेसचे कल्पना ध्यान करत असे.
यांची फक्त कल्पना नव्हती तर त्याला प्रयत्नांची ही जोड होती.
#मेंदूच्या कल्पना ध्यान विषयी बरेच संशोधन झालेले आज आपल्याला दिसून येते.आपल्या कल्पना करण्यांनी मेंदूतील रासायनिक प्रक्रिया घडत असतात.आपण लिंबू ची कल्पना केली असता आपल्या तोंडात लगेच पाणी सुटते,लाळ येते.या मध्ये #डॉ_हर्बर्ट_बेंन्सन यांनी त्यांच्या
#रिलॕक्सेशन_रिस्पॉन्स मधून दाखवून दिले की
मेंदूमध्ये निर्माण झालेली युध्दस्थिती ही कल्पना ध्यान करण्यानेच निर्माण होते.तसेच कल्पना ध्यान करण्यानी युध्दस्थिती शांत ही करता येते.
आज अनेक डॉक्टर याचा वापर.डिप्रेशन, हृद्य रोग,कर्करोग,व मानसिक समस्या निवारणास कल्पना ध्यान एक उपचार पध्दती म्हणून वापरू लागले आहेत.#डॉ_डीन_अॉर्निश त्यांच्या "रिव्हर्सिग हार्ट डिसीज" या प्रयोगात,हृद्य रोग रूग्णांसाठी कल्पना ध्यान उपयोगी आणले.हृद्याच्या रक्तवाहिनी मधील आडथळे निघून जात आहे.आजार बरे होत आहेत.
अधिक माहिती साठी व सजगता ध्यान,कल्पना ध्यान,थेरपी व ट्रेनिंग साठी आमची खालील लिंक वापरून "#मनाचे_अॉपरेशन" मध्ये सहभाग नोंदवा.
http://bookhungama.com/Manache-Operation-Session-1/
#या_अनुभवा_जीवन_आनंदी_बनवा!
राहुल सि दळवी
माईंडफुलनेस थेरपीस्ट व ट्रेनर
वैज्ञानिक संमोहन मार्गदर्शक
मोटिव्हेशनल स्पिकर
07066217153

Chan mahiti sir
ReplyDelete