सजगता एक बॉडीगार्ड
सजगता ही आपल्या मनाची,शरीराची रक्षक आहे.जी सतत आपले रक्षण करते.
आपल्या डोळ्यामधून आपण अनेक दृश्य पहात आसतो.कानांनी अनेक गोष्टी ऐकत आसतो त्याचा ही आपण वेगवेगळा अर्थ लावतो तर कधी गैरसमज करूण घेतो,नाकाने अनेक सुगंध दुर्गंध घेत आसतो त्यातील काहीना आपण चांगले म्हणतो तर काहींना वाईट म्हणतो.जीभेने अनेक वेगवेगळ्या चव चाकत आसतो त्यातील काही आवडणार्या असतात तर काही नावडणार्य,शरीरावरती अनेक वेदनांचे अनुभव घेत आसतो काही आनंददायक काही दुःख दायक तर काही अदु:ख - असुख,आणि आपण आपल्या परिणे त्याचा अर्थ लावण्याचे काम करतो.या आर्थातून अनेक समज-गैरसमज निर्माण होतात.या मध्ये ही आपण कळत नकळत सजग आसतो.पण स्व-ला रोखून ठेवण्याची सजगता आपल्या मध्ये फार कमी आसते.या मधूनच अनेक तनावांना आपल्याला सामोरे जावे लागते.त्यातून आपली मानसिकता बदलते.याच्यातूनच रक्तदाब,निद्रानाश,डिप्रेशन,
फोबिया,सारखे आजार बळावतात आणि आपण मानसिक व मनोशारीरीक आजारांना बळी पडतो.
या सर्व गोष्टी आपण योग्य सजगतेने विचार न करण्यामुळे उद्भवतात.आणि आपण या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी अनेक ठिकाणी धाव घेतो.हे सगळे करत असताना ही आपण अनेक डॉक्टर,मानसशास्त्रज्ञ,तज्ञ,यांच्या कडे उपचार चालू करतो.व तेही आर्ध्यावरती,याच्यातून ही अनेक आपण स्वता:अनेक गैरसमज निर्माण करून घेत आसतो.काहीच व्यक्ती अशाअसतात ज्या परिपूर्ण उपचार चालू ठेवतात.व समस्या मुक्त रहातात.
आपण योग्य पध्दतीने सजग रहायला शिकले पाहिजे. आपली सजगताच आपली रक्षक आहे, आपण करणाऱ्या प्रत्येक कामामध्ये,विचारांमध्ये,
भावनांमध्ये,योग्य सजगता ठेवल्यास आणि योग्य प्रतिक्रिया जाणल्यास आपली योग्य मानसिकता निर्माण होते.
ही सजगता कुठे शिकण्यासाठी जावे लागत नाही.ती आपल्या सोबत सदैव आसते तिला पहाण्याची गरज आसते.
आम्ही आपल्याला फक्त तिची जाणिव करून देण्याचे काम करतो.आपले जीवन समृध्द होण्यास मार्ग दाखवतो.
आजच आमच्या *"मनाचे अॉपरेशन"* माईंडफुलनेस थेरपी व ट्रेनिंग मध्ये सहभागी होऊन आनंदी जीवन जगण्यास सुरूवात करूया.
खालील ई-बुक अॉडिओ लिंक वापरून दहा सेशनचा सराव करा.
http://bookhungama.com/Manache-Operation-Session-1/
या अनुभवा
जीवन आनंदी बनवा!
-राहुल दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक
7066217153

छान!!!
ReplyDeleteखुपचं छान
ReplyDelete