Skip to main content

कार्यशाळा


अॉनलाईन माईंडफुलनेस कार्यशाळा चालू करत आहोत.
या कार्यशाळा मधून
मनाची *एकाग्रता,स्मरणशक्ती,सजगता,भावनिक संतुलन, तनाव व्यवस्थापण.
चिंता,उच्च रक्तदाब,मधुमेह नॉर्मल ठेवण्यासाठी माईंडफुलनेस उपयुक्त आहे.
निद्रानाश,फोबिया,डिप्रेशन,वा मानसिक समस्या निवारण्यास माईंडफुलनेस जीवन अमृत आहे.
विद्यार्थ्यांचे ज्ञानसंपादन,आत्मभान,कौशल्य वृध्दी,सहिष्णूता वाढीसाठी माईंडफुलनेस मोलाचे काम करत आहे.
हा माईंडफुलनेस प्रॕक्टिकली कोर्स १० आठवड्यांचा राहिल.

सरावासाठी अॉडिओ बुक उपलब्ध.

या कोर्सची फि- ६०००/-रू राहिल.

दिवसातील फक्त दहा मिनिटे कधीही सराव करू शकता.

समुहात फक्त कोर्स करणाऱ्या व्यक्ती/विद्यार्थी यांनीच सहभागी व्हावे!
नाव नोंदणी चालू.
आमच्या माईंडफुलनेस व्हाट्सअॕप समुहात सहभागी होऊन माईंडफुलनेस प्रशिक्षण घ्या.
Mr.RAHUL SIDDHARTH DALVI
CENTRAL BANK OK INDIA-Kalyan(W) Branch.
A/c - 3716137635
IFSC Code- CBINO280639
Googal pay mobile numbar
7066217153

          -राहुल दळवी
     माईंडफुलनेस प्रशिक्षक
web- rahuldalvi.mbiz.in
       🌷🌷🌷🌷🌷

Comments